डिंगणेत 17 रोजी ‘श्री स्वामी समर्थ’ नाट्यप्रयोग
बांदा ता.१२-:* डिंगणे-बांबरवाडी येथे गुरूवारी १७ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर श्री स्थापेश्वर भजन मंडळ, डेगवे यांचा भजनाचा कार्यक्रम, भजनी बुवा तात्या स्वार यांचे भजन गायन, तसेच चंद्रकांत उर्फ भाई सावंत (डींगणे – पाशीवाडी) यांचा जाहीर सत्कार होणार आहे. रात्री ८ वाजाता चेंदवणकर दशावतारी…
