भुरट्या अज्ञात चोरट्याकडून तेंडोली आदोसे शाळेत चोरी
लोकवर्गणीतून मिळालेली दहा हजार रुपये किमतीची टिव्ही नेली चोरून : निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वेंगुर्ले ता.१२-:* भुरट्या अज्ञात चोरट्याने तेंडोली आदोसे जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरी केली. शाळेच्या वर्गांच्या दरवाजाची कडी विस्कटून शाळेला लोकवर्गणीतून मिळालेली सुमारे दहा हजार रुपये किमतीची टिव्ही चोरून नेली. या प्रकरणी आज १२ फेब्रुवारीला निवती पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा…
