कणकवलीत भंगार सामान आगीत खाक
आग आटोक्यात आणण्यात यश आल्याने नुकसान टळले कणकवली ता.१३-:* कणकवली शहरातील पंचायत समिती नजीक सर्विस रोडवर असलेल्या इंगळे भंगार व्यावसायिक यांच्या भंगार सामानाला शनिवारी रात्री 11.30 च्या दरम्यान अचानकपणे आग लागल्याने तारांबळ उडाली.आगीचे नेमके कारण समजू शकले नसते तरी शेकोटीची आग भंगार सामानापर्यंत गेली असावी असा संशय आहे. आग लागल्याची माहिती कणकवली नगरपंचायतला कळताच कणकवली…
