मालवणात छत्रपती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा मालवण पुरस्कृत व महापुरुष रेवतळे कबड्डी संघ यांच्यावतीने आयोजित शिवजयंती निमित्त मॅटवरील निमंत्रित संघांसाठी छत्रपती चषक २०२२ जिल्हास्तरीय डे-नाईट कबड्डी स्पर्धा दि. १९ फेब्रुवारी रोजी मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड मैदानावर होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रोख रुपये पंधरा हजार व चषक, द्वितीय पारितोषिक दहा हजार व चषक तसेच तृतीय…

Read More

सावरवाड येथील क्रिकेट स्पर्धेला माजी खासदार निलेश राणे यांची उपस्थिती

कुडाळ ता १३-:* सावरवाड मित्र मंडळ आयोजित कै. अक्षय फाटक स्मृती चषक 2022 क्रिकेट स्पर्धेला आज भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे, भाजप युवा नेते विशाल परब आणि जिल्हा बँक संचालक बाबा परब व पदाधिकारी आणि मित्रमंडळ उपस्थित होते.

Read More

चेअरमन आपल्या दारी’ जिल्ह्यातील पहिला नाविन्यपूर्ण उपक्रम:मनिष दळवी

असलदेत ‘चेअरमन आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ कणकवली १३ फेब्रुवारी (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना समृद्ध करणं किंबहुना त्या माध्यमातून गावाला समृद्ध करण्याचे महत्त्वाचे योगदान विकास संस्था करु शकतात.असलदे सोसायटी चेअरमन,पत्रकार भगवान लोके यांच्या संकल्पनेतून असलदे विकास संस्थेत ‘चेअरमन आपल्या दारी’ या उपक्रमाचा आज शुभारंभ होताना आनंद होत आहे.सहकार क्षेत्रात हा नाविन्यपूर्ण उपक्रमाचा पायंडा आहे,थेट लोकांपर्यंत पोहचण्यासाठी चांगला प्रयत्न…

Read More

मोचेमाड ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

वेंगुर्ला प्रतिनिधी– जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड नूतन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते व खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, पंचायत समिती सदस्य सुनील मोरजकर, शिवसेना जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, वेंगुर्ला शहर प्रमुख अजित राऊळ,…

Read More

चोविस तासात चोरट्याचा शोध

वेंगुर्ला पोलिसांची कारवाई वेंगुर्ला प्रतिनिधी– शिरोडा-बागायतवाडी येथील राजेंद्र यशवंत नाईक (५७) यांची चोरीस गेलेली डिस्कवर टू व्हीलर गाडी वेंगुर्ला पोलिसांनी चोविस तासात शोधून काढली. पोलिसांनी गाडीसह गोवा-वास्को द गामा येथील रोहित सुरेश नाईक (वय २७) याला अटक केले असून अधिक तपास सुरु आहे. बागायतवाडी येथील राजेंद्र नाईक यांनी कामावरुन आल्यावर घराच्या पाठीमागे आपली बजाज डिस्कवर…

Read More

बांदा नट वाचनालयाचा प्र. श्री. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार आशुतोष भांगले यांना जाहीर

बांदा ता.१३-:* बांदा नट वाचनालयातर्फे देण्यात येणारा प्रसिद्ध साहित्यिक प्र. श्री. नेरुरकर साहित्यिक पुरस्कार बांदा येथील युवा साहित्यिक आशुतोष भांगले यांना जाहीर करण्यात आला आहे. नट वाचनालयातर्फे दरवर्षी १४ फेब्रुवारीला कै. प्र. श्री. नेरुरकरांचा जन्मदिन साजरा केला जातो. यावर्षी त्यांचा शताब्दी जयंती सोहळा आहे. वाचनालयात सोमवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात आशुतोष…

Read More

श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सव दि १व २ मार्च रोजी होणार -अध्यक्ष संतोष लब्दे

देवगड ता.१३-:* श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा दिनांक १ मार्च व २मार्च २०२२ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणार आहे. या धार्मिक पवित्र तिर्थक्षेत्री धार्मिक विधी व तिर्थस्नानासाठी देवभेटीसाठी आणि दर्शनासाठी महाशिवरात्री दरम्यान पर्वणी साधून भाविक भक्त येत असतात. त्यांच्या सुखसोयीच्या दृष्टीने योग्य नियोजन ट्रस्ट मार्फत चालू आहे. या वर्षी भाविक भक्तांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या…

Read More

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड

वेंगुर्ला ता.१३-: गुरुवर्य वि.स.खांडेकर विद्याप्रतिष्ठान या संस्थेत विविध देणगीदारांनी दिलेल्या देणगीमधून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली आहे. कै.राधाबाई गोविद प्रभूसाळगांवकर स्मृती शिष्यवृत्तीमध्ये शारदा नाईक, नम्रता धाकोरकर, सिया सातोस्कर, पल्लवी केरकर, श्रावणी खोत, श्रावणी कावळे, भक्ती मठकर, वैष्णवी प्रभू, कै.गोविद हरी प्रभूसाळगांवकर स्मृती शिष्यवृत्तीमध्ये गणेश नाईक, देवानन पालयेकर, साहील ओटवणेकर, तातोबा सावंत, आत्माराम कांबळी, स्वप्निल राणे, पांडुरंग…

Read More

बक्षिसदात्यांचा गुण हेरुन सहकार्य करावे-शंकर कांबळी

वेंगुर्ला ता.१३-:* देणगीदारांनी गुणवंत व होतकरु विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवली आहेत. पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी या हेतूने बक्षिसांची रक्कम मोठी आहे. बक्षिसदात्यांचा हा गुण हेरुन भविष्यात विद्यार्थ्यांसाठी शाळा संस्थेचे योगदान लक्षात घेऊन सहकार्य करावे असे आवाहन माजी आमदार शंकर कांबळी यांनी शिरोडा येथे केले. शिरोडा येथील गुरुवर्य वि.स.खांडेकर विद्या प्रतिष्ठान संस्थेचा बक्षिस वितरण सोहळा…

Read More

सकारात्मक गोष्टीतुन प्रामाणिक काम केल्यास यश मिळवणे सहज शक्य :सदाशिव पांचाळ

कणकवली ता.१३-:* दशरथ मांजी, लता भगवान करे, अरूणिमा सिन्हा या लोकांनी आमच्या समोर उदाहरणे ठेवली आहेत. त्यांच्या अनुभवातून आपण सकारात्मक गोष्टी घेतल्या आणि त्याप्रमाणे प्रामाणिक काम केल्यास यश मिळवणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन एज्युकेशनल अॅडव्हायजर सदाशिव पांचाळ यांनी केले. अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था, मुंबई संचालित बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवली येथे एज्युकेशनल अॅडव्हायजर…

Read More
You cannot copy content of this page