जिल्हा बँक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करतेय

बँक अध्यक्ष मनीष दळवी वैभववाडी प्रतिनिधी जिल्हा बॕंक शेतकरी केंद्रबिंदू मानून ही बँक काम करत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी बँकेच्या मदतीने लघु उद्योग उभारले पाहिजेत. शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय उभारण्यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा बँक सदैव सहकार्य करेल असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे. हेत येथे सिंधुवैभव दुग्ध उत्पादक संस्थेच्यावतीने जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा आणि…

Read More

शासकीय कर्मचाऱ्यांचा तालुका म्हणून वैभववाडीची ओळख व्हावी

सत्यवान रेडकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्याची ओळख शासकीय कर्मचाऱ्यांचा तालुका अशी व्हायला हवी. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय वेडे व्हा.यश नक्की मिळेल असा आत्मविश्वास सीमाशुल्क विभागाचे अधिकारी तथा तिमीरातून तेजाकडे संस्थेचे संस्थापक सत्यवान रेडकर यांनी विदयार्थ्यांना दिला. तिमीरातून तेजाकडे या संस्थेच्यावतीने अ.रा.विदयालय वैभववाडी येथे शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेडकर…

Read More

नवोदय विद्यालय प्रतीक्षा यादीत निवड

अक्षरा बरगे व दिया खरात हिचा सत्कार वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील सन-२०२१-२२ च्या नवोदय विद्यालयाच्या प्रतिक्षा यादीत निवड झाल्याबद्दल कु.अक्षरा पंजीत बरगे व कु.दिया प्रकाश खरात या दोन्ही विद्यार्थीनींचा सत्कार समारंभ दत्त मंदिर वैभववाडी येथे संपन्न झाला. राजेश मो.पडवळ चॅरीटेबल ट्रस्ट वैभववाडी यांच्या वतीने या विद्यार्थीनींनी मिळविलेल्या यशा बद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक…

Read More

सीए परीक्षेत प्रमोद राणेचे यश

कणकवली ता.१३-:* देवगड तालुक्यातील बापार्डे राणेवाडी येथील प्रमोद वासुदेव राणे हा युवक सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) ही परिक्षा उत्तीर्ण झाला आहे. तब्बल नऊ वर्षे मेहनत घेत त्याने ही परिक्षा उत्तीर्ण केली. प्रमोद याचे दहावीपर्यंतचे शिक्षण कणकवली येथील एसएम हायस्कुल येथे झाले. बारावीचे शिक्षण कोल्हापूर वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तर बीकॉमचे शिक्षणही कोल्हापूर येथे झाले. प्रमोद…

Read More

बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने निलेश राणे चषक २०२२ चे आयोजन

जिल्हा बँक संचालक बाबा परब यांची माहिती… मालवण ता.१३-: बाबा परब मित्रमंडळ मालवण यांच्यावतीने आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि २३ मार्च ते २७ मार्च या कालावधीत मालवणच्या टोपीवाला बोर्डींग मैदानावर राष्ट्रीय स्तरावरील खुली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ‘निलेश राणे चषक २०२२ चे आयोजन करण्यात…

Read More

लायन्स क्लब मालवणचे भविष्य उज्ज्वल…

रिजनल चेअरमन संजय पटेल यांचे प्रतिपादन…. मालवण ता.१३ मालवण लायन्स क्लब समाजासाठी चांगले काम करत आहे. त्यामुळेच लायन्स क्लब मालवणचे भविष्य उज्जल आहे, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे रिजनल चेअरमन संजय पटेल यांनी मालवण लायन्स क्लबच्या भेटीप्रसंगी केले. लायन्स क्लबचे रिजनल चेअरमन संजय पटेल यांनी मालवण लायन्स क्लबला भेट दिली. प्रारंभी मालवण लायन्स क्लबचे अध्यक्ष विश्वास…

Read More

राज्य नाट्य स्पर्धा २१ फेब्रुवारी पासून होणार सुरू …

मालवण ता.१३ प्रतिनिधी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणारी राज्य नाट्य स्पर्धा २१ फेब्रुवारी पासून राज्यातील १९ केंद्रांवर घेण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी केली. सोमवारी अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. ओमायक्रॉन व कोविड–१९ विषाणू संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणारी राज्य नाट्य स्पर्धा स्थगित करण्यात आली…

Read More

मलपी येथील हायस्पीड ट्रॉलरची वेंगुर्ला समुद्रात धुडगूस…

जाळी तोडल्याने सुमारे तीन लाखांचे नुकसान; समुद्रात गस्त घालण्याची विकी चोपडेकर यांची मागणी… मालवण दि प्रतिनिधी कर्नाटकातील मलपी येथील हायस्पीड ट्रॉलरनी शुक्रवारी रात्री वेंगुर्लेसमोरील समुद्रात धुडगूस घालत मालवणातील बल्यावधारक मच्छीमारांची गिलनेट. जाळी (आवता) तोडली. यात सहा मच्छीमारांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. देवगडमधीलही काही मच्छीमारांची जाळी हायस्पीड टॉलरनी तोडल्याचे मच्छीमारांनी सांगितले. या प्रश्नी मालवण…

Read More

आंबेरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संचालक पदाची निवड बिनविरोध…

मालवण दि प्रतिनिधी आंबेरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित चौके या संस्थेच्या संचालक पदाची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांनी जाहीर केले. आंबेरी विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या १३ संचालक पदांसाठी – १३ अर्ज आले. त्यामुळे सदरची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांनी जाहीर केले. यामध्ये संचालक…

Read More

प्रभाग 9 व 10 मधील नागरिकांसाठी ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर संपन्न…

मालवण : (प्रतिनिधी) मालवणचे माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक सुदेश आचरेकर, माजी नगरसेविका स्नेहा आचरेकर व माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी मालवण भाजप कार्यालयात प्रभाग ९ व १० मधील नागरिकांसाठी मोफत ई श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा ११० जणांनी लाभ घेतला केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी श्रमिक लेबर कार्ड…

Read More
You cannot copy content of this page