भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

सुरेश भोगटे यांची मुख्याधिकारी जावडेकर यांच्याकडे मागणी सावंतवाडी ता.१४-: शहरातील अनेक भागांमध्ये मोकाट कुत्रे हौदोस घालत असून, दोन दिवसांपूर्वी वैश्यवाडा परिसरातील काही भटक्या कुत्र्यांनी काही नागरिकांवर हल्ला करून, त्याचा चावा घेऊन त्या नागरिकांना जख्मी केले आहे. याबाबत वारंवार मागणी करून देखील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यानेच हे हल्ले होत आहेत. याबाबत वेळीच कारवाई करून…

Read More

कुडाळ नगरपंचायतवर महाविकास आघाडीची सत्ता

काँग्रेसच्या आफ्रिन करोल नगराध्यक्ष, सेनेचे मंदार शिरसाट उपनगराध्यक्ष कुडाळ ता.१४-:* हाय होल्टेज ड्रामा ठरलेल्या कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या सौ.आफ्रीन करोल पदी तर उपनगराध्यक्षपदी मंदार शिरसाट यांची निवड झाली. महाविकास आघाडीच्या गोठ्यात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

Read More

कोकणभूषण स्वर्गीय विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेचे २६ फेब्रुवारीला आयोजन…

सावंतवाडी ता 14: येथील आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व कोकणभूषण स्वर्गीय विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात संपन्न होणार आहेत. तरी या काव्यवाचन स्पर्धेत कवी कवयित्रींनी सहभागी…

Read More

शासकीय भात खरेदी-विक्री मुदत आज संपणार

जाचक अटींमुळे अनेक शेतकरी भात विक्री पासून लांब;३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची खा राऊत यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना ओरोस ता.१४-: शेतकऱ्यांकडील शासकीय भात खरेदी विक्रीची मुदत आज दिनांक १४ फेब्रुवारी रोजी संपत असून, भात खरेदी विक्रीच्या या वर्षी बदललेल्या निकषामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे भात अद्याप खरेदी झाले नसल्याने, भात खरेदीची मुदत १ महिना वाढवून देण्यात यावेत. याबाबत ३१…

Read More

त्वरित नुकसान भरपाई न मिळाल्यास ‘आत्मदहन’

अभय देसाई यांचा इशारा;ज़िल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन *⚡सावंतवाडी ता.१४-:* कळणे बंधारा दुर्घटनेला जवळपास सहा महिने उलटूनही बाधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. ह्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरवठा करूनही न्याय मिळालेला नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा ज़िल्हा खनिकर्म शाखेच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा अभय पांडुरंग देसाई यांनी ज़िल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले…

Read More

युवकांनी खेळाबरोबर करिअरच्या दृष्टीने विचार करावा

राजू मुळीक : मळेवाड येथे फाइट क्लबच्यावतीने बक्षीस वितरण कार्यक्रम बांदा ता.१४-:* मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील युवकांनी क्रिकेट म्हणजे फक्त खेळ समजू नये त्याचा तर करिअरच्या दृष्टीने विचार करावा. आपले पूर्ण कौशल्य वापरून प्रथमेश नाईक सारखा क्रिकेटर आपल्या भागातून निर्माण झाला पाहिजे. खेळाबरोबर युवकांनी आरोग्यदायी उपक्रम राबवणे आवश्यक आहे. आमचा आशीर्वाद आपणास नेहमी लाभत असून…

Read More

ब्लेडने वार करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलावर केला होता काल रात्री हल्ला कणकवली ता.१४-: कणकवली येथील एका अल्पवयीन युवकावर ब्लेडने वार करत जख्मी केल्याची घटना काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गणपती साना येथे घडली असून, याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत सबंधित युवकाने त्या अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याची माहिती प्राप्त झाली असून, अधिक तपास पोलिस हवालदार श्री….

Read More

दुकानाच्या काउंटरवर ठेवलेला मोबाईल चोरट्याने केला लंपास…

पोलिस स्थानकात तक्रार दाखल… मालवण ता.१३-:* मालवण कट्टा वाईरकरवाडी येथे एका दुकानाच्या काउंटरवर ठेवलेला मोबाईल चोरी प्रकरणी एका महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार मालवण पोलीस ठाण्यात रविवारी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मालवण पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

Read More

सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा

प्रा. जगदीश धोंड’;आरपीडी’त बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप सावंतवाडी ता.१३-:* आपली शैक्षणिक वाटचाल सुखकारक व्हावी आणि त्यातून भविष्य सुरक्षित व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अभ्यास करून सकारात्मक दृष्ट्या बारावीसह पुढील परीक्षांना सामोरे जावे, असे प्रतिपादन येथील आरपीडी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश धोंड यांनी केले. आरपीडी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि दर्शन खानोलकर या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ…

Read More

कोकिसरे, सडूरे साकवाना मंजुरी मिळावी

युवक काँग्रेस अध्यक्ष भालचंद्र जाधव यांची अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे व सडुरे ग्रामपंचायत हद्दीतील काॕक्रीट साकवांना मंजुरी मिळावी. अशी मागणी युवक काँग्रेस वैभववाडी तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. तालुक्यातील कोकिसरे व सडुरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक ठिकाणी साकवांची आवश्यता आहे.पक्के साकव नसल्यामुळे…

Read More
You cannot copy content of this page