कोळंबच्या सरपंच सौ. सिया धुरी भाजपमध्ये दाखल…
ठाकरे शिवसेनेला धक्का: निलेश राणे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश.. ⚡मालवण ता.२२-:ठाकरे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या कोळंब ग्रामपंचायतीत गेले काही महिने सुरु असलेली राजकीय धुसपूस आणि सरपंच सौ. सिया धुरी व उपसरपंच विजय नेमळेकर यांच्यातील कलह समोर आला असताना लोकनियुक्त सरपंच असलेल्या सौ. सिया धुरी यांनी आज माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याने…
