मालवण तालुक्यातील १३ कलाकारांचे प्रस्ताव मंजूर…
माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते केले मंजूर पत्राचे वितरण.. मालवण दि प्रतिनिधी :राजश्री शाहू महाराज कलाकार मानधन समितीच्या वतीने मालवण तालुक्यातील १३ कलाकारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून शासनाच्या माध्यमातून कलाकार मानधन योजनेचा त्यांना मिळणार आहे. या कलाकारांना मंजूर पत्राचे वितरण भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. राजश्री शाहू महाराज…
