कणकवलीत उद्या निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह…
आशिये दत्त मंदिर येथे होणार कार्यक्रम ; गधंर्व परिवाराचे आयोजन… ⚡कणकवली ता.२३-: शहरालगतच्या आशिये दत्त मंदिर येथे उद्या शनिवारी २४ ऑगस्टला सायंकाळी निवृत्ती दाभोळे स्मृती संगीत समारोह साजरा होणार आहे. गंधर्व फाऊंडेशन कणकवली व निवृत्ती श्री.दाभोळे यांच्या शिष्य व मित्र परिवारातर्फे गेले पाच वर्षे निवृत्ती दाभोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत समारोह आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षीही…
