चाकरमान्यांच्या सेवेसाठी आमदार नितेश राणे ४ सप्टेंबरला सोडणार मोफत मोदी एक्सप्रेस…
⚡कणकवली ता.२५-:कणकवली,देवगड,वैभावडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी दरवर्षीप्रमाणे चाकरमान्यांसाठी मोफत मोदी एक्सप्रेस ही रेल्वे सोडणार आहेत. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन ही रेल्वे सुटणार आहे. आमदार नितेश राणे यांनी चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोफत प्रवासाची सेवा देण्याचे हे १२ वे वर्ष आहे. याबाबतची घोषणा स्वतः आमदार नितेश राणे यांनी…
